शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मेहदी हसन मिराझच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. तत्तपुर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदांज आणि विराट कोहलीचा शत्रु नवीन उल हकला भारतीय चाहत्यांनी पुन्हा डिवचलं, क्षेत्ररक्षण करताना त्याच्या समोर 'कोहली, कोहली'चा नारा देण्यात आला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)