पंतप्रधान Narendra Modi यांच्या भेटीनंतर मुंबई मध्ये  Victory Parade सह जंगी सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया रवाना झाली आहे. आज एमसीए ते वानखेडे स्टेडियम दरम्यान वर्ल्ड कप मध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या संघाची ओपन डेक बस मधून मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी आता टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाला आहे. संध्याकाळी 5 नंतर या खास परेडला सुरूवात होणार आहे.  Mumbai Traffic Diversions at Marine Drive Updates: टीम इंडिया च्या जंगी Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल; पहा बंद रस्ते, पर्यायी मार्ग .

टीम इंडिया मुंबईच्या दिशेने

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)