क्रिकेट विश्वचषक 2023 फायनलनंतर 4 दिवसांनी सुरू होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताने त्यांच्या T20I संघाची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विश्वचषकापूर्वी या संघात फारसे बदल न करता 15 जणांचा संघ निवडला असून सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. हार्दिक पांड्या या मालिकेत कर्णधार पद सांभाळणार होता पंरतू जखमी असल्यामुळे तो बाहे र पडला आहे. दरम्यान मालिकेत निवड न झाल्यावर गोलंदाज युझवेंद्र चहलने स्माईली पोस्ट केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)