भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी बांगलादेश विरुद्ध (IND vs PAK) आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये त्यांच्या पाचव्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध लढत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांमधील हा सामना सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आजचा सामना खेळत नसून तिच्या जागी स्मृती मंधाना कर्णधारपद सांभाळत आहे.
Women's Asia Cup. India won the toss and elected to bat. https://t.co/hlKhBhsGx5 #INDvBAN #AsiaCup2022
— BCCI Women (@BCCIWomen) October 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)