भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. आठव्या षटकात 36 धावांवर झिम्बाब्वे संघाला पाचवा धक्का बसला. मोहम्मद शमीने टोनी मुन्योंगा अल्बडब्ल्यूला बाद केले. टोनीला चार चेंडूत पाच धावा करता आल्या. आठ षटकांनंतर झिम्बाब्वेची पाच बाद 39 अशी अवस्था आहे. सिकंदर रझा आणि रायन बुर्ले सध्या क्रीजवर आहेत.
T20 WC 2022. WICKET! 7.3: Tony Munyonga 5(4) lbw Mohammad Shami, Zimbabwe 36/5 https://t.co/shiBY8Kmge #INDvZIM #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)