IND vs WI 2nd ODI: यश धुलच्या (Yash Dhull) अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) विजेत्या भारतीय संघाचे (Indian Team) सदस्य बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील स्टँडवरून भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पाहायला विशेष अतिथी म्हणून पोहोचले. U19 विश्वचषक संघाचे सदस्य आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना दुसरा वनडे सामना पाह्ण्यासही गुजरात क्रिकेट असोसिएशनने विशेष निमंत्रित  दिले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)