भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs West Indies 5th T20I) आज, 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या जागी इशान किशन संघात आला आहे. याशिवाय भारतीय संघात आणखी तीन बदल करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातही चार बदल करण्यात आले आहेत. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे.
Tweet
🚨 Toss Update 🚨
Hardik Pandya, who is captaining the team in the fifth T20I, has won the toss & #TeamIndia have elected to bat against West Indies. #WIvIND
Follow the match 👉 https://t.co/EgKXTsTCq2 pic.twitter.com/ALh07keY5r
— BCCI (@BCCI) August 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)