IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) बॅटने आक्रमक खेळीनंतर भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आणि विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याला अवघ्या 5 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अय्यरच्या गोलंदाजीवर सलग दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळताना पोलार्ड सीमारेषे जवळ रवी बिष्णोईकडे कॅच आऊट होऊन स्वस्तात माघारी परतला. 9 षटकांनंतर विंडीजचा स्कोर 83/4 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)