IND vs WI 3rd T20I: भारताविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिज संघाने (West Indies) रोव्हमन पॉवेल याच्या रूपात तिसरी विकेट गमावली आहे. भारताने दिलेल्या 185 विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या दोन विकेट झटपट गमावल्यावर पॉवेल आणि निकोलस पूरन डाव सावरण्याचा प्रयत्न करत असताना पॉवेल हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना शार्दूल ठाकूरच्या हाती झेलबाद होऊन 25 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)