IND vs WI 3rd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तिसरा व शेवटच्या वनडे सामन्यात विंडीज वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफने कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) सामन्याच्या चौथ्या षटकात खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये पाठवले. विराट वनडेत 15 व्या वेळी खाते न उघडताच बाद झाला आहे. तर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झाल्यानंतर विराट आता या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात त्याने माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे.
Most Ducks for India
(While batting at 1 to 7)
34 - Sachin Tendulkar
32 - Virat Kohli*
31 - Virender Sehwag
29 - Sourav Ganguly#INDvWI
— CricBeat (@Cric_beat) February 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)