IND vs WI 3rd ODI: भारताविरुद्ध (India) तिसऱ्या वनडे सामन्यात 266 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिज (West Indies) संघाचे तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 19 धावांवर पहिले शाई होपला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. तर दीपक चाहरने आपल्या एकाच षटकांत (Deepak Chahar) 25 धावांवर पहिले ब्रँडन किंग आणि शमर्ह ब्रुक्सला स्वस्तात तंबूत धाडले आहे. होपने 5 रन्स केल्या तर किंग 14 आणि ब्रुक्स शून्यावर बाद झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)