IND vs WI 3rd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात यजमान कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांची मालिका 2-0 ने आधीच जिंकली असल्यामुळे भारतीय संघाने आज क्लीन-स्वीपच्या उद्देशाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल केले आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि दीपक चाहरने ताफ्यात आगमन झाले आहे तर केएल राहुल, दीपक हुडा आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे, विंडीजचा नियमित कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) सलग दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)