IND vs WI 2nd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यात विंडीजचा कर्णधार किरोन पोलार्डने टॉस जिंकला पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने (Team India) गेल्या सामन्यात 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित ब्रिगेड सामन्यासह मालिका देखील जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावेल. आजच्या सामन्यात भारतीय ताफ्यात कोणताही बदल झालेला नाही आहे.तर विंडीज संघात तडाखेबाज अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) परतला सून फॅबियन अॅलनला बाहेर केले आहे.
Toss news from Eden Gardens 👇
West Indies have opted to bowl in the second #INDvWI T20I. pic.twitter.com/tLVJ31O1Ip
— ICC (@ICC) February 18, 2022
भारत प्लेइंग XI:
2ND T20I. India XI: R Sharma (c), I Kishan, V Kohli, S Yadav, R Pant (wk), V Iyer, D Chahar, H Patel, B Kumar, Y Chahal, R Bishnoi https://t.co/er3AqDqkBj #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 18, 2022
वेस्ट इंडिज प्लेइंग XI:
2ND T20I. West Indies XI: B King, K Mayers, N Pooran (wk), K Pollard (c), R Powell, R Chase, J Holder, R Shepherd, O Smith, A Hosein, S Cottrell https://t.co/er3AqDqkBj #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)