IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिज (West Indies) फिरकीपटू रोस्टन चेस (Roston Chase) याने ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारतीय संघाला (Indian Team) जोरदार धक्का दिला आहे. चेसच्या फिरकी गोलंदाजीत अडकून भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघ्या 19 धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रोहितने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार खेचला. अशा परिस्थितीत 8 षटकांनंतर भारताचा स्कोर 60/2 धावा आहे.
2ND T20I. WICKET! 7.5: Rohit Sharma 19(18) ct Brandon King b Roston Chase, India 59/2 https://t.co/er3AqD8bnb #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)