IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला (Team India) ईशान किशन (Ishan Kishan) याच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. विंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने (Sheldon Cottrell) किशनला डावातील दुसऱ्या षटकात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. उल्लेखनीय म्हणजे कॉट्रेलच्या पूर्वीच्या बॉलवर किशनला जीवनदान मिळाले होते. विंडीज खेळाडूंनी कॅच-आउटसाठी अपील जे थर्ड अंपायरने फेटाळले. तथापि पुढील बॉलवर त्याने पॅव्हिलियनची वाट धरली.
2ND T20I. WICKET! 1.5: Ishan Kishan 2(10) ct Kyle Mayers b Sheldon Cottrell, India 10/1 https://t.co/er3AqDqkBj #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)