IND vs WI 2nd ODI: चांगली सुरुवात केल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट घेऊन यजमान टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. कृष्णाने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज संघाला दुसरा झटका दिला आहे. कृष्णाच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर डॅरेन ब्रावो अवघ्या एका धावेवर बाद झाला. अशाप्रकारे 10 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 38/2 आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)