किरोन पोलार्डच्या वेस्ट इंडिज (West Indies) संघाविरुद्ध 6 फेब्रुवारी रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. सिराजने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. सिराज सध्या हैदराबादमध्ये असून लवकरच तो पुढील आठवड्यात अहमदाबादला रवाना होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)