IND vs WI 1st T20I: भारताविरुद्ध (India) पहिल्या टी-20 सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या पाहुण्या वेस्ट इंडिजने (West Indies) पहिल्या षटकांच्या पाचव्या बॉलवर ओपनर ब्रँडन किंगची (Brandon King) विकेटची विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) गोलंदाजीवर किंग सूर्यकुमार यादवकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे विंडीजला 4 धावसंख्येवर जबर धक्का बसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)