IND vs SL 2nd T20I 2021: कोलंबो (Colombo) श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करून शिखर धवनच्या भारतीय संघाने (Indian Team) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावा केल्या व यजमान संघाला 133 विजयासाठी धावांचे सोपं आव्हान दिले आहे. टीम इंडिया (Team India) कडून धवनने सर्वाधिक 40 धावा केल्या तर पदार्पणवीर देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) 29 धावाच करू शकला. दुसरीकडे, लंकन संघासाठी अकिला धनंजयाने सार्वधिक 2 विकेट्स काढल्या तर वनिंदू हसरंगा, दुश्मंत चमीरा आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.
INNINGS BREAK: #TeamIndia post 1⃣3⃣2⃣/5⃣ on the board after put in to bat in the 2nd #SLvIND T20I!
4⃣0⃣ for @SDhawan25
2⃣9⃣ for @devdpd07
2/29 for Akila Dananjaya
Sri Lanka to commence their chase soon.
Scorecard 👉 https://t.co/Hsbf9yWCCh pic.twitter.com/2SYLWpJgAB
— BCCI (@BCCI) July 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)