IND vs SL 2nd ODI 2021: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचे (India) आघाडीचे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव याच्यासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न करत असलेला मनिष पांडे (Manish Pandey) दुर्दैवीपणे धावबाद होऊन माघारी परतला. 18व्या षटकात शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सरळ चेंडू मारला जो शनाकाच्या बोटाला लागून स्टंप्स वर आदळला. मनीष पांडेने 3 चौकारांसह 37 धावा केल्या.
Manish Pandey is run out for 37!
Dasun Shanaka gets a finger on the ball before it hits the stump and the Indian batsman is out of his crease.
🇮🇳 are 116/4.#SLvIND | https://t.co/mazzKoaauY pic.twitter.com/lvAp1mkB7A
— ICC (@ICC) July 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)