IND vs SL 1st Test Day 3: श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध मोहाली कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाला (Indian Team) तडाखेबाज अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या एकाच षटकांत दोन विकेट मिळवून दिल्या आहेत. जडेजाने पहिले वैयक्तिक 2 धावांवर निरोशन डिकवेला याला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद केले. त्या नंतर त्याने सुरंगा लकमलला खाते न उघडता आर श्विनकडे झेलबाद करवले. यासह मोहाली कसोटीवर टीम इंडियाने आपली पकड घट्ट केली आहे.
1ST Test. WICKET! 60.6: Suranga Lakmal 0(2) ct Ravichandran Ashwin b Ravindra Jadeja, Sri Lanka 164/7 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)