IND vs SL 1st T20I 2021: कोलंबोच्या (Colombo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) कर्णधार दासून शनकाने टॉस जिंकला व पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारताकडून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)