दुबईत स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) टी-20 विश्वचषकच्या 37 व्या सामन्यात भारताने (India) टॉस जिंकून गोलंदाजीने दमदार सुरुवात केली आहे. संघाचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) संयमी फलंदाजी करणारा स्कॉटिश सलामीवीर जॉर्ज मुनसेला (George Munsey) माघारी धाडलं आहे. मुनसेने 19 चेंडूत 24 धावा केल्या. तर त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि एक षटकार खेचला.
Munsey departs!
Shami strikes in his first over as the opener attempts a big one. #T20WorldCup | #INDvSCO | https://t.co/nlqBbYrz37 pic.twitter.com/jQ1ta8cQNI
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)