भारताचा स्टार फिरकीपटू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) स्कॉटलंडविरुद्ध (Scotland) भारताला (India) एकाच षटकात दोन यश मिळवून दिले आहे. जडेजाने सर्वप्रथम रिची बेरिंग्टन  (Richie Berrington) आणि आणि ओव्हरच्या अंतिम चेंडूवर मॅट क्रॉसला (Matthew Cross) माघारी धाडलं. बेरिंग्टन खातेही उघडू शकला नाही तर दोन धाव करून खेळणाऱ्या क्रॉसला जडेजाने पायचीत केलं. अशाप्रकारे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या स्कॉटलंडने अवघ्या 29 धावांवर चौथी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)