IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) भारतीय संघाचा (Indian Team) युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले आहे. पहिल्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या महत्वपूर्ण विकेट गमावल्यावर पंतने कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांवर हल्लाबोल केला आणि 58 चेंडूत 4 चौकार व एका षटकारासह अर्धशतकी पल्ला गाठला.
FIFTY!
A gritty and well made half-century for @RishabhPant17 👏👏
This is his 8th in Test cricket.#SAvIND pic.twitter.com/qFIqK2Ntgt
— BCCI (@BCCI) January 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)