IND vs SA 3rd Test Day 1: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन कसोटीच्या (Cape Town Test) पहिल्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने (India) 54 षटकात चार विकेट गमावून 141 धावा केल्या आहेत. यजमान गोलंदाजांनी धावांसाठी भारतीय फलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. तर संयमाने फलंदाजी करत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या सत्राखेरीस 139 चेंडूत 40 धावा करून नाबाद खेळत असून रिषभ पंतने नाबाद 12 धावा केल्या आहेत. या सत्रात मार्को जॅन्सन आणि कगिसो रबाडाला प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे.
Tea in Cape Town ☕
An enthralling session, with South Africa making further inroads even as Virat Kohli stood firm.
India 141/4 at the break.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions)#WTC23 | https://t.co/Wbb1FEjpY1 pic.twitter.com/ntfK4YMlzR
— ICC (@ICC) January 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)