IND vs SA 3rd Test Day 1: केप टाउनच्या न्यूलँड्स येथे भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने दिवसाखेर कर्णधार डीन एल्गरची विकेट गमावून 17 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाईटवॉचमन केशव महाराज 6 धावा आणि सलामीवीर एडन मार्करम 8 धावा करून खेळत होते. यजमान संघ भारताच्या पहिल्या डावात अजून 206 धावांनी पिछाडीवर आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने बॅटने 79 धावा केल्यावर जसप्रीत बुमराहने दिवसाखेरीस संघाला एकमात्र विकेट मिळवून दिली.
DAY 1 | STUMPS⁰⁰
A proper day of Test cricket sees the #Proteas chasing 223 with 9 wickets in hand in their first innings⁰⁰⁰ 🙌 #SAvIND #FreedomTestSeries#BetwayTestSeries #BePartOfIt pic.twitter.com/ujX8n9jbCc
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)