IND vs SA 3rd ODI: यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) भारतीय संघाला आणखी एक यश मिळवून देत दक्षिण आफ्रिकेच्या रसी व्हॅन डर डुसेनला (Rassie van der Dussen) अर्धशतक करून पविलीयनमध्ये धाडलं आहे. डुसेनने 59 चेंडू खेळून 52 धावा केल्या. यासह अर्धा यजमान संघ तंबूत परतला आहे. विशेष म्हणजे रसी व्हॅन डर डुसेन भारताविरुद्ध (India) या मालिकेत पहिल्यांदा आऊट होऊन माघारी परतला आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 129 आणि दुसऱ्या वनडेत 37 धावांची नाबाद खेळी केली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)