IND vs SA 2nd Test Day 4: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग (Johannesburg) येथील वांडरर्स स्टेडियमवर चौथ्या दिवसाचा पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर खेळ सुरु झाला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) आणि रॅसी व्हॅन डर डुसेन मैदानात उतरले आहे. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 240 धावांच्या पाठलाग करताना यजमान संघाला विजयासाठी आणखी 122 धावांची गरज आहे.
The boys are back on the field 👊
Let's start Day 4️⃣ with a bang 💪
Who do you think will provide us with the breakthrough, Paltan? 👇#OneFamily #SAvIND
— Mumbai Indians (@mipaltan) January 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)