IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) जोहान्सबर्ग टेस्टच्या (Johannesburg Test) दुसऱ्या दिवशी शार्दूल ठाकूरच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या पाच विकेटने टीम इंडियाला (Team India) वर्चस्व मिळवून दिले आहे. दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट गमावून 191 धावा केल्या आहेत, तर ते भारताच्या आणखी 11 धावांनी पिछाडीवर आहेत. तसेच त्यांच्या फक्त तीन विकेट शिल्लक आहेत.
🫖DAY 2 | TEA
The deficit now sits at just 11 runs at the end of the second session
🇿🇦 #Proteas 191/7 after 70 overs
📺Catch the action live on SuperSport Grandstand and SABC 3
📝Ball by Ball: https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)