IND vs SA 2nd Test Day 1: जोहान्सबर्ग कसोटीच्या (Johannesburg Test) पहिल्या डावात भारतीय संघाला (Indian Team) जोरदार झटका बसला आहे. मार्को जॅन्सनने (Marco Jansen) भारतीय सलामीवीर आणि प्रभारी कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) 50 धावांवर माघारी धाडलं आहे. जॅन्सनच्या गोलंदाजीवर राहुलने पूल शॉट खेळत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण सीमारेषे जवळ कगिसो रबाडाने त्याचा शानदार झेल पकडून भारताला मोठा झटका दिला. यासह भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
Rahul departs after reaching his half-century.
A bouncer from Jansen does the trick as India lose half their side.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/BCpTa2JF2P pic.twitter.com/YorNWekEth
— ICC (@ICC) January 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)