IND vs SA 2nd ODI: रिषभ पंत (Rishah Pant) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांची अर्धशतकी खेळी व अखेरच्या षटकांत शार्दूल ठाकूरच्या (Shardul Thakur) फटकेबाजीने टीम इंडियाने (Team India) ओव्हरमध्ये 287/6 धावांपर्यंत मजल मारली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर (South Africa) सामन्यासह मालिका विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य ठेवले. पंतने सर्वाधिक 85 धावा केल्या तर राहुल 55 आणि शार्दूलने नाबाद 40 धावांचे योगदान दिले. तसेच राहुल-पंतमध्ये 110 धावांची भागीदारीही झाली. दुसरीकडे, यजमानांसाठी तबरेज शम्सीने 2 विकेट घेतल्या.
Shardul Thakur's 38-ball 40 helps India to 287/6 💥
Can they defend this and level the series?
Watch the series live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions)#SAvIND | https://t.co/GgjKcxXNrB pic.twitter.com/WU38vKeB5G
— ICC (@ICC) January 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)