भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात आज 6 ऑक्टोबर रोजी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील (ODI Series) पहिला सामना खेळवला जाणार आहे, परंतु या सामन्यापूर्वी लखनौमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. दुपारी 1.10 च्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली, त्याचे रुपांतर मुसळधार पावसात झाले. अशाप्रकारे पावसामुळे पुन्हा एकदा नाणेफेक पुढे ढकलण्यात येणार आहे, याबाबत बीसीसीआयने नुकतीच याची माहिती दिली आहे.
Update 🚨
Rain has gotten heavier here in Lucknow and the toss has been delayed. 🌧️
We will be back with further updates shortly.#TeamIndia #INDvSA pic.twitter.com/Ypjm2MnBME
— BCCI (@BCCI) October 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)