IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दिलेल्या 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला (Team India) कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) रूपात पहिला धक्का बसला आहे. आफ्रिकेच्या एडन मार्करमने राहुलला फक्त 17 धावांवर विकेटच्या मागे क्विंटन डी कॉकच्या हाती झेलबाद केले.
1ST ODI. 8.3: WICKET! K L Rahul (12) is out, c Q de Kock b Aiden Markram, 46/1 https://t.co/PJ4gV8S80D #SAvIND
— BCCI (@BCCI) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)