IND vs NZ WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचं पहिलं सेशन संपलं असून न्यूझीलंडची (New Zealand) स्थिती 135 धावांवर 5 बाद झाली आहे. इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी टीम इंडियाला (Team India) सामन्यात कमबॅक करून देत सामन्यात दबदबा मिळवून दिला आहे. पहिल्या डावात इशांत आणि शमीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, किवी संघासाठी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) संयमी बॅटिंग करत असून त्याने 112 चेंडूत 19 धावा केल्या आहेत. तसेच न्यूझीलंड पहिल्या डावात भारताच्या 82 धावांनी पिछाडीवर आहेत.
Lunch on day five in Southampton 🍲
India end the session on a high after a quality display from their pacers.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/tmuMmIG3e5 pic.twitter.com/7JwiQTNC6s
— ICC (@ICC) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)