इंग्लंड (England) क्रिकेट संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी पुन्हा टीम इंडियाची (Team India) चेष्टा केली आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे, “मला वाटते की हवामानामुळे भारतीय संघ (Indian Team) वाचला.” त्यांनी हवामानामुळे भारतीय संघ कमकुवत म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हॅशटॅगही वापरला.
I see India have been saved by the weather …. 😜 #WorldTestChampionship
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)