साउथॅम्प्टनच्या (Southampton) हॅम्पशायर बाउल येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship_ फायनल सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दिवसभर पावसाची बॅटिंग सुरु असल्यामुळे अखेर एकही चेंडू न खेळता दिवसाचा खेळ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाला (Team India) पहिल्या डावात 217 ऑलआऊट केल्यावर किवी संघाची पहिल्या डावातील धावसंख्या 101/2 अशी असून ते सध्या 116 धावांनी पिछाडीवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)