IND vs NZ WTC Final 2021: पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (World Test Championship) न्यूझीलंडने (New Zealand) टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या लयीत असणारे शुभमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohti Sharma) दोघेही बाद झाले असून विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा क्रीजवर आले आहेत. लंचची वेळ झाली तेव्हा भारताचा स्कोर 28 ओव्हरमध्ये 2 बाद 69 धावा होत्या. तसेच विराट धावा तर पुजारा शून्यावर खेळत होते. किवी संघासाठी काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि नील वॅग्नर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)