भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंडविरुद्ध  (New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या पहिल्या डावात संघाला पहिले यश मिळवून दिले आणि टॉम लाथम (Tom Latham) व डेव्हन कॉनवेकची सलामी जोडी मोडली. अश्विनने लाथमला कर्णधार विराट कोहलीकडे (Virat Kohli) कॅच आऊट करून माघारी पाठवलं. लाथम-कॉनवेच्या जोडीने किवी संघासाठी सावध सुरुवात  केली आणि पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)