Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, 3rd Test: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या संघाला तीसऱ्या षटकात आकाश दिपने पहिला झटका दिला.
पाहा पोस्ट -
LBW!
Akash Deep gets the first wicket of the morning and the Third Test! 🙌
Devon Conway is out for 4.
Live - https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/6lkaKk6JJ6
— BCCI (@BCCI) November 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)