रूखवत या मराठी सिनेमा 27 डिसेंबरला रीलीज साठी सज्ज झाला आहे. प्रेमाची अधुरी कहाणी, गूढ रहस्य आणि रुखवताचे थरारक क्षण याभोवती या सिनेमाची कहाणी आहे. दरम्यान या सिनेमामध्ये संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, अशोक समर्थ, अभिजीत चव्हाण, राजेंद्र शिसटकर आदी कलाकार झळकणार आहेत.
रूखवात ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)