Watch Video: मुंबई कसोटीत जेव्हा स्पायडर कॅम मुळे सामन्यात आला अडथळा, थांबला सामन्याचा रोमांच

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होता आणि न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. एक विकेट गमावून त्याच्या स्कोअरबोर्डवर 13 धावा झाल्या होत्या, पण नंतर असे काही घडले की सामना थांबवावा लागला आणि वेळेपूर्वीच Tea ब्रेक घ्यावा लागला.

Watch Video: मुंबई कसोटीत जेव्हा स्पायडर कॅम मुळे सामन्यात आला अडथळा, थांबला सामन्याचा रोमांच
स्पायडर कॅम मुळे सामन्यात आला अडथळा (Photo Credit: Twitter/BCCI)

मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होता आणि न्यूझीलंड संघ फलंदाजी करत होता. किवी संघाच्या डावातील चौथे षटक संपले. त्यानंतर स्पायडर कॅमेऱ्यांमुळे सामना थांबवण्यात आला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2021 03:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).