मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्यात भारताच्या (India) पहिल्या डावातील 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड (New Zealand) संघ अवघ्या 62 धावांवर गारद झाला आहे. किवी संघाकडून काईल जेमीसनने सर्वाधिक 17 धावा केल्या तर कर्णधार टॉम लाथम 10 धावाच करू शकला. दुसरीकडे, भारताकडून आर अश्विनने (R Ashwin) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 3 आणि अक्षर पटेलने 2 गडी बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)