IND vs NAM, T20 WC 2021: दुबई (Dubai) येथे भारत (India) विरुद्ध नामिबिया (Namibia) टी-20 विश्वचषकच्या अंतिम साखळी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. नामिबियाविरुद्ध हा सामना विराट कोहलीचा भारतीय संघाचा (Indian Team) टी-20 कर्णधार म्हणून अंतिम सामना आहे. स्पर्धेपूर्वीच विराटने या फॉरमॅटच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. अशा स्थितीत टीम इंडिया आज आपल्या कर्णधाराला विजयी विदाई देण्याच्या प्रयत्नात असेल.
Toss news from Dubai 🪙
India have won the toss and will field first.#T20WorldCup | #INDvNAM | https://t.co/58OdXy36FP pic.twitter.com/LHgoobYU48
— ICC (@ICC) November 8, 2021
भारत प्लेइंग XI
A look at #TeamIndia's Playing XI for the game against Namibia. 🔽#T20WorldCup #INDvNAM
Follow the match ▶️ https://t.co/kTHtj7LdAF pic.twitter.com/rtKRt0AVJR
— BCCI (@BCCI) November 8, 2021
नामिबिया प्लेइंग XI
Match 42. Namibia XI: S Baard, M van Lingen, C Williams, G Erasmus, D Wiese, JJ Smit, Z Green, J Frylinck, N Loftie-Eaton, R Trumpelmann, B Scholtz https://t.co/mYADVv04NF #INDvNAM #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)