IND vs ENG 4th Test Day 4: इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल (The Oval) मैदानावर भारतीय संघाचा (Indian Team) दुसरा डाव 148.2 ओव्हरमध्ये 466 धावांवर संपुष्टात आला आहे. अशाप्रकारे इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे मोठे टार्गेट मिळाले आहे. भारतासाठी रोहित शर्माने (Rohit Sharma) 127 धावांची ताबडतोड खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने 61, शार्दूल ठाकूरने 60 आणि रिषभ पंतने 50 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडसाठी क्रिस वोक्सने (Chris Woakes) सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. तसेच ओली रॉबिन्सन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Craig Overton brings an end to India's innings with the wicket of Umesh Yadav.
England have a target of 368 in front of them. Who holds the advantage? 👀 #WTC23 | #ENGvIND | https://t.co/QGdaGyCg2Y pic.twitter.com/APp8lS21Lm
— ICC (@ICC) September 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)