IND vs ENG 3rd Test Day 3: इंग्लंडविरुद्ध (England) लीड्स कसोटीत (Leeds Test) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) दमदार अर्धशतक ठोकले. पुजाराने या खेळीत 9 चौकार खेचले तर 91 चेंडूंचा सामना केला.
A steady fifty from Cheteshwar Pujara 🙌#WTC23 | #ENGvIND | https://t.co/GMfWIFf79e pic.twitter.com/M7dfUb3zBv
— ICC (@ICC) August 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)