IND vs ENG 3rd Test Day 1: तब्ब्ल पाच वर्षानंतर इंग्लंड (England) कसोटी संघात पुनरागमन करणारा सलामीवीर हसीब हमीदने (Haseeb Hameed) भारताविरुद्ध (India) लीड्स कसोटीच्या (Leeds Test) पहिल्या डावात शानदार अर्धशतक ठोकले. रोहित शर्माची (Rohit Sharma) चूक भारताला महागात पडली. बुमराहच्या चेंडूवर हमीदचा चेंडू दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या रोहितकडे गेला पण तो झेल पकडण्यात अपयशी ठरला आणि हमीदने अर्धशतकी पल्ला गाठला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)