IND vs County Select XI Live Streaming: इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव म्हणून डरहम येथे  टीम इंडिया काउंटी XI संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. तर या सामन्याचं LIVE टेलीकास्ट भारतात होणार नाही. पण डरहम काउंटीच्या यूट्यूब चॅनेलवर या सामन्याचं लाईव्ह Streaming भारतीय चाहत्यानां पाहता येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)