अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) सुपर-12 च्या 33 व्या सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार सुरुवात करत 37 चेंडूत 23 वे टी-20 अर्धशतक ठोकले. रोहितने सलामी जोडीदार केएल राहुलच्या (KL Rahul) साथीने आतापर्यंत 95 धावांची भागीदारी करून भारताला दमदार सुरुवात करून दिली आहे. रोहितने आपल्या अर्धशतकी खेळी 3 चौकार व एक षटकार खेचला आहे.
Rohit Sharma brings up his 23rd T20I half-century 🙌#T20WorldCup | #INDvAFG | https://t.co/ZJL2KKL30i pic.twitter.com/nnojTFMZka
— T20 World Cup (@T20WorldCup) November 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)