T20 विश्वचषक 2022 मध्ये, भारताने बांगलादेश (IND vs BNG) विरुद्ध पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना पाच धावांनी जिंकला आणि गट-2 गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले. भारताच्या या विजयामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीतील मार्ग आता आणखी कठीण बनला आहे. अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बरेच नाट्य पाहायला मिळाले. या सामन्यात केएल राहुलने लिटन दासला केलेला रन आऊट चांगलाच लक्षवेधी ठरला आहे जसे 2016 टी-विश्ववचषकामध्ये धोनीने बांग्लादेशच्या फलंदाजाला रनआऊट केला होता. विश्वचषकातील हे दोन रन आऊट बांगलादेशला कायमच सतावतील.
These worldcup run-outs will forever haunt Bangladesh pic.twitter.com/pLtA79umkU
— Sagar (@sagarcasm) November 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)